शेवटी जगायच राहुन गेल..

51

शेवटी जगायच राहुन गेल..

कवि शुभम जयपाल मडावी मु.पिंपळगाव..

शेवटी जगायच राहुन गेल..
शेवटी जगायच राहुन गेल..

डोळ्यात दाटवुन भावना सारे मलाच पाहत होते
कितीतरी ओळखी अनओळखी चेहरे आज त्यात होते
कधी नव्हे ते आज सार गाव मला पाहुन गेल
मरता मरता सहज कळाल जगण आपल राहुन गेल जगण आपल राहुन गेल!
..
आयुष्यात नागमोडी वळऩाना मि खुप दा पाहील होत जे शन होते निसटले त्याना जगन राहिल होत
स्वाँसात शेवटच्या डोळ्यासमोरून
जिवन सार घावुन गेल
मरता मरता सहज कळाल जगण आपल राहुन गेल जगण आपल राहुन गेल!
..
घरच्याची स्पने आज सारी एकदम होती चुर झाली
रडताना मनाल कुनी तरी नियती किती कुर झाली माझ त्याच्यातुन जान घरच्याना घोर लावुन गेल
मरता मरता सहज कळाल जगण आपल राहुन गेल जगण आपल राहुन गेल
..
शेवटी खान्दे बदलत बदलत लोकानी माझे प्रेत वाहुन नेले
जळता जळता परत आठवल साल आपल जगण राहून गेल जळता जळता परत आठवल जगण आपल राहुन गेल…..