खरीप हंगाम सुरु होणार कृषी केंद्राकडून बियाणासाठी शेतक-यांची सऱ्हास लूट.

55

खरीप हंगाम सुरु होणार कृषी केंद्राकडून बियाणासाठी शेतक-यांची सऱ्हास लूट.

शिवसेना नेते बबन उरकुडे यांच्या इशारा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार.

खरीप हंगाम सुरु होणार कृषी केंद्राकडून बियाणासाठी शेतक-यांची सऱ्हास लूट.
खरीप हंगाम सुरु होणार कृषी केंद्राकडून बियाणासाठी शेतक-यांची सऱ्हास लूट.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

राजुरा:- कृषिप्रधान असलेल्या भारत देशात शेतकरी नेहमी हवालदिल होतो कधी बियाणासाठी, कधी निसर्गासाठी, कधी शेतमालाच्या भावासाठी असाच प्रकार आता तालुक्यात पाहायला मिळत आहे. खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच शासनाच्या नियमात ठरवलेल्या सोयाबीन बियानाचे रेट कमी असताना सुद्धा सऱ्हास बेभाव विक्री सुरु आहे. 2400-2650 रुपयाची सोयाबीनची बॅग 3600 रुपयाला बिल न देता विक्री चालू आहे हाच प्रकार शिवसेना नेते बबनभाऊ उरकुडे यांच्या लक्षात येताच त्यांनी शासनाकडून जाहीर झालेल्या एम आर पी प्रत मागवून कृषि केंद्राकडून अश्याप्रकारचे अतिबील आकारणी केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करून वटनीवर आणू असा इशारा दिला आहे.