सालमारा जंगल परिसरात अस्वलाच्या हल्ल्यात तेंदुपत्ता तोडणारा मजूर जखमी; सालमारा परिसरात दहशतीचे वातावरण.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली (आरमोरी):- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, आरमोरी तेंदूपत्ता सीजन सुरु झाली असून ग्रामीण भागातील मजूर वर्ग याचा लाभ घेऊन शेतीच्या कामाकरिता आर्थिक बाजू काही प्रमाणात मजबूत करीत असतात.

आरमोरी तालुक्यातील सालमारा हे गाव पेसा मध्ये असून जोगी साखरा गट ग्रामपंचायत मध्ये येते.
सालमारा येथील जंगल परिसरात तेंदुपत्ता तोडायला गेलेल्या मजुरावर दिनांक 9 ला अस्वलाने हल्ला करून जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे .अनिल आणि सदाशिव गिरमा वय 52 वर्ष हे सालमारा येथील रहिवासी असून ते तेंदूपत्ता तोडण्या करिता सकाळी सात वाजताच्या दरम्यान जंगलात गेला असता, अस्वलाने सदाशिव वर अचानक हल्ला केला. जंगलात सायकलने जात असताना अस्वल आपल्या पिल्लाला सह रस्त्यावर होती. अस्वलाने अचानक हल्ला केल्याने सदाशिवला काही सुचले नाही. अस्वलाचा हल्ला होताना दिसल्यानंतर सदाशिव च्या मदतीला अनिल वटी धावून गेला. अनिल मदतीला आल्याने सदाशिव चे प्राण वाचले. या घटनेची माहिती वनविभाग कर्मचाऱ्यांना देण्यात आली असून जखमीला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here