जिल्ह्यातील सर्व दुचाकी चालकांना हेल्मेटसक्तीचा निर्णय वाहतूक शाखा सहायक पोलिस के. एस नाडे*

66

जालना जिल्हा प्रतिनिधी सतिश म्हस्के :- *जिल्ह्यातील सर्व दुचाकी चालकांना हेल्मेटसक्तीचा निर्णय वाहतूक शाखा सहायक पोलिस के. एस नाडे*

प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील प्राणांतिक अपघात रोखून अपघातातील बळींची संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखा दंडात्मक कारवाई करणार असल्याचे शहर वाहतूक सहाय्यक के एस नाडे यांनी सांगितले.
हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन सर्वसामान्य दुचाकी चालविणाऱ्या नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करावे, विना हेल्मेट चालकांवर शहर वाहतूक शाखा व जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन दंडात्मक कारवाई सुरू करणार असल्याची माहिती पोलिस सहाय्यक वाहतूक शाखा चे के.एस. नाडे यांनी दिली. सर्व नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.