देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई आरोपी पसार; 4 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त.

47

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
भद्रावती :भद्रावती ढोरवासा मार्गे अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असताना पोलिसांनी टाकून 4 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला यातील आरोपी पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

गाडी क्रमांक एम एच 31 टी एस 2271 या वाहनाने वणी हून ढोरवासा मार्गे देशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे तेलवासा रेल्वे क्रॉसिंगवर पोलिसांनी सापळा रचला समोर पोलिस उभे असताना पाहून वाहन चालकाने वाहन थांबवून तिथून पसार झाला या वाहणातील दारूसाठा व वाहन असा 4 लाख40 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात राजू बेलेकर, केतन झाडे. अनिल पेंदोर तनोज टेकाम यांनी केली.