45 वर्षाचा वरील लोकांसाठी दुसरा डोसचे लसीकरण हिंगणघाट येथे सुरु.

50

45 वर्षाचा वरील लोकांसाठी दुसरा डोसचे लसीकरण हिंगणघाट येथे सुरु.

45 वर्षाचा वरील लोकांसाठी दुसरा डोसचे लसीकरण हिंगणघाट येथे सुरु.
45 वर्षाचा वरील लोकांसाठी दुसरा डोसचे लसीकरण हिंगणघाट येथे सुरु.

✒प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒

हिंगणघाट:- हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात वाढता कोरोना वायरसचा प्रादुर्भाव बघता. 45 वर्षा वरिल लोकांना 1 लसीचा डोस देण्यात आला होता. पण 30 दिवस हौऊन ही दुसरा डोस देण्यात आरोग्य विभागाकडून विलंब होत होते. पण आज हिंगणघाट येथील सार्वजनिक आरोग्य विभाग दुसरा डोस संबंधात एक महत्वपुर्ण माहीती दिली.

सार्वजनिक आरोग्य विभाग, हिंगणघाट यांचे द्वारा प्राप्त माहिती नुसार दिनांक 14 मे ला फक्त 45 वर्षे वयावरील नागरिक यांच्याकरिता दुसरा डोस साठी लसीकरण टाका ग्राउंड सेंटर, मोहता शाळा सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्र इंदिरा गांधी वॉर्ड येथे सकाळी 9 ते दुपारी 5 पर्यंत सुरु राहणार आहे तरी ज्या नागरिकांचे दुसऱ्या डोज घेने बाकी आहे फक्त आशयाशी नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जावे, कृपया इतर नागरिकांनी केंद्रावर जाऊन गर्दी करू नये. अशी माहिती प्रेस नोटच्या माध्यमातुन नगर परिषद हिंगणघाट यांनी दिली.