कळमेश्वर तालुक्यात वादळाचा जोरदार पाऊस तीन पत्राच्या घराचे नुकसान.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर/ कळमेश्वर;- तालुक्यात व परिसरात दिनांक 15 ला दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक वादळी पाऊस आल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परमेश्वर बामणी फाटा येथील आशीर्वाद लॉन्स जवळ निंबाचे झाड तुटून पडल्याने इलेक्ट्रिक कार तुटलेले आहे. परंतु कोणतेही नुकसान झालेले नाही त्याचप्रमाणे तालुक्यातील वादळी पावसाने येथील उपरवाही येथील शंकराव कपाट यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणी वर विद्युत धारा विद्युत पुरवठा खंडित झाला त्यामुळे तीन तास विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिकांना फार त्रास सहन करावा लागला. त्याचप्रमाणे तालुक्यातील नागरे कुणाच्या उकाड्यामुळे काहीच दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात मात्र वादळी पावसाने अनेकांचे नुकसान झालेले असून सहन करावे लागत आहे. सुपर वाई येथील शंकरराव कपाटे यांच्या घरावर तीन पत्रे उडाल्याने त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती सरपंच साठवण यांनी दिली आहे.