एटापल्ली सुरजागड लोहप्रकल्प त्वरित बंद करण्यात यावा; मोहन नामेवार ता.यु.काँग्रेस एटापल्ली यांची मागणी.

54

एटापल्ली सुरजागड लोहप्रकल्प त्वरित बंद करण्यात यावा; मोहन नामेवार ता.यु.काँग्रेस एटापल्ली यांची मागणी.

तहसलीदार साहेब यांना निवेदन देण्यात आले

तहसीलदार मार्फत ना.नानाभाऊ पटोले प्रदेश अध्यक्ष काँग्रेस महाराष्ट्र राज्य, ना.बाळासाहेब थोरात महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, ना.शंकरराव चव्हाण सा.बा.मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले.

एटापल्ली सुरजागड लोहप्रकल्प त्वरित बंद करण्यात यावा; मोहन नामेवार ता.यु.काँग्रेस एटापल्ली यांची मागणी.
एटापल्ली सुरजागड लोहप्रकल्प त्वरित बंद करण्यात यावा; मोहन नामेवार ता.यु.काँग्रेस एटापल्ली यांची मागणी.

मारोती कांबळे, एटापल्ली तालुका प्रतिनिधी ✒
गडचिरोली/एटापल्ली:- एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पला कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याने मजुर लोकांना धोका असण्याची चिंन आहे.विशेष म्हणजे यापूर्वी नक्षलवाद्यांनी लोहाखनिज ऊथकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हत्या केली. व काम करणाऱ्या मजुरांना मारहाण करण्यात आले तसेच वाहनाचा जडपोड सुद्धा करण्यात आला.असे असताना सुद्धा सुरक्षाविना मजुरांना धोका आहे.आलापल्ली ते एटापल्ली मार्ग सुद्धा खराब असल्याने मागील दोन वर्षांपूर्वी लोह वाहतूक करणाऱ्या टेंपो व बस चा बिशन अपघात झाला यात पाच जनांचा मृत्यू झाला व काही गंभीर रीत्या जखमी सुद्धा झाले.असे असतांना पुन्हा सुरजागड वाहतूक सुरू झाल्यास मोठा अपघात होण्यासाठी संभावना वर्तवली जात आहे.शासनाने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा काम बंद करावा. काम बंद न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका युवा काँग्रेस अध्यक्ष मोहन नामेवार यांनी तहसीलदार मार्फत ना. नानाभाऊ पटोले प्रदेश अध्यक्ष काँग्रेस माहाराष्ट राज्य ना. बाळासाहेब थोरात महसूल मंत्री माहाराष्ट राज्य ना.शंकरराव चव्हाण सा.बा.मंत्री माहाराष्ट राज्य यांना निवेदन पाठविण्यात आले व यास शासन व प्रशासन जबाबदार राहणार असे युव्हा काँग्रेस तालुका अध्यक्ष त्री मोहन सुधाकर नामेवार यांनी म्हटले आहे.