सावनेर पोलिसांचीही हेटी सुरला येथील मोहा फुलांच्या भट्टीवर छापा बारा लाख 9 हजार रुपयाचा माल जप्त.

युवराज मेश्राम, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
सावनेर:- तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या हेटी सूरला येतील शेतामध्ये मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सावनेर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सरंबळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मारुती मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 27 ला पोलीस उपनिरीक्षक सागर कारंडे पोलीस कॉन्स्टेबल तागडे घाडगे होमगार्ड सैनिक गजभिये यांच्या गोपनीय माहितीनुसार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हेटी सुरला शेतशिवारातील शेतशिवारातील नाल्याच्या काठावर आरोपी अशोक नुसते यांनी मोहा फुलांचा सडवा पासून मोहा फुलांची दारू तयार करून करण्याकरिता अंदाजे लागणारा खर्च व मोहाच्या फुलांचा सडवा असलेल्या सात हजार दोनशे लिटर अंदाजे पाच हजार 76 रुपयाच्या प्लॅस्टिक लोखंडी ड्रम दहा प्लॅस्टिक ग्राम किंमत पाच हजार रुपये 14 लोखंडी ड्रम किंमत 14 हजार रुपये ्त्येकी दोन हजार लिटरच्या दोन प्लास्टिक टाक्या किंमत आठ हजार रुपये त्याचप्रमाणे इंधन म्हणून वापरत असलेल्या लाकूड-फाटा अंदाजे पाच हजार रुपये पत्र्याचे डबे व इतर सामग्री अंदाजे एक हजार रुपये लाल रंगाचा ट्रॅक्टर बिना क्रमांकाचा एमयेएसएसई वायएफइआर जीयुएसएएन सात दोन पाच झिरो डी आय कंपनीचे ट्रॅक्टर व अंदाजे किंमत चार लाख 50 हजार रुपयांचा व लाल रंगाचे बिना क्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉली 1 लाख 50 हजार रुपये असा एकूण बारा लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल सावनेर पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे. यामुळे सावनेर पोलिसांनी मोहाच्या फुलांचा सडवा पास साधन समृद्धी मूक यावर पंचनामा करून पंचाच्या सक्षम दारू चा नाश करून आरोपी अशोक नुसते यांच्यावर गुन्हा नोंदवून सावनेर पोलिस निरीक्षक मारुती मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर करंडे पोलीस कॉन्स्टेबल तायडे व पोलिस स्टेशनचे पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.