गडचिरोली चे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरपरिस्थिती ची केली पाहणी आणि विविध विकास कामना दिली मंजुरी.

56

🖋️मनोज खोब्रागडे🖋️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,गडचिरोली भामरागड येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील पूर स्थिती दरम्यान प्रत्यक्ष भेट देऊन विविध कामे मंजूर केली होती. त्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून पूर्तता केली असून शहरात 3 घंटागाड्या, 2 रेस्क्यू बोट, हायमास्ट लाईट, (2/2) अंतर्गत सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, स्ट्रीटलाइट, वॉल पेंटिंग, सार्वजनिक शौचालयाची सुविधा, कचराकुंड्या इ. कामे झाली आहेत. भामरागड येथे अजूनही इतर विकास कामे प्रगतीपथावर आहेत. गडचिरोली जिल्हा आता विकासाकडे वाटचाल करत आहे.
गडचिरोली विकासाच्या दिशेने एकनाथ शिंदे