वसई विरार शहरात लसीकरणास वेग, पत्रकार, परदेशी जाणारे विद्यार्थी, खलाश्यांसाठी विशेष मोहीम.
वसई विरार शहरात लसीकरणास वेग, पत्रकार, परदेशी जाणारे विद्यार्थी, खलाश्यांसाठी विशेष मोहीम.

वसई विरार शहरात लसीकरणास वेग, पत्रकार, परदेशी जाणारे विद्यार्थी, खलाश्यांसाठी विशेष मोहीम.

वसई विरार शहरात लसीकरणास वेग, पत्रकार, परदेशी जाणारे विद्यार्थी, खलाश्यांसाठी विशेष मोहीम.
वसई विरार शहरात लसीकरणास वेग, पत्रकार, परदेशी जाणारे विद्यार्थी, खलाश्यांसाठी विशेष मोहीम.

मनोज कांबळे, नालासोपारा प्रतिनिधी✒
वसई विरार:- शहरातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर असून शहरातील पॉझिटिव्हिटी दर 5% टक्यांपेशा कमी झाला आहे. शहरातील रुग्णाची दररोजची सरासरी संख्या 100 च्या आसपास असल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताण थोडा फार हलका झाला आहे. शहरातील सेवा-सुविधांची दुकाने सकाळी 7 ते 2 यावेळेत उघडीठेवण्यास परवानगी देण्यात आली असून इतर लॉकडाऊनचे नियम मात्र 15 जून पर्यंत कायम ठेवण्यात आलेले आहेत.

गेल्या काही आठवड्यापासून वसई विरार महानगरपालिकेने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. नवीन नियमांनुसार शहरातील डॉक्टर, नर्सेस आणि इतर वैद्येकिय कामगारयांच्या सह पत्रकार, वृतचित्रवहिनी प्रतिनिधी, कॅमेरामन, सागरी जहाजावरील कर्मचारी आणि परदेशी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थीयांचा समावेश फ्रंटलाईन वर्कर मध्ये करण्यात आला असून येत्या आठवड्यामध्ये यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहीमराबवण्यात येणार आहे.

यासाठी संबधित क्षेत्रातील व्यक्तींनी फ्रंटलाईन वर्कर म्हणून आपल्या संबधितसंस्थेचे ओळखपत्र आणि आधार कार्डसह परिशिष्टक्र. 1 चा फॉर्म भरून पालिकेच्या बोळींज, मोरेगाव, नारिंगी, आचोले, पाटणकरपार्क, पेल्हार, अग्रवाल, वालिव, दिवाणमान आनी वसई गाव या केंद्रांवर सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंटची गरज नसून थेट वॉक-इन सुविधे अंतर्गत वरील लसीकरण केंद्रांवरते आपले लसीकरण करून घेऊ शकतात.

तसेच शहरातील लसिकरण केंद्रांवरील होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील दर प्रभागांमध्ये जवळपास दहा असे मोबाईल लसीकरण युनिट्स चालू करण्यात आले आहेत. या द्वारे प्रामुख्याने आदिवासी पाडे, झोपडपट्टी भागातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गतिमंद आणि दुर्धर आजारग्रस्त नागरिकांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. या संबंधीचे अपडेट्स महानगरपालिकेच्या संकेस्थळांवर दररोज जाहीर केले जात असून सदर भागातील नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.

महानगरपालिच्या बोळींज, मोरेगाव, नारिंगी, आचोले, पाटणकरपार्क, पेल्हार, अग्रवाल, वालिव, दिवाणमान आणि वसई गाव या केंद्रांवर सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंटची गरज नसून थेट वॉक-इन सुविधे अंतर्गत वरील लसीकरण केंद्रांवर ते आपले लसीकरण करून घेऊ शकतात.

तसेच शहरातील लसिकरण केंद्रांवरील होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील दर प्रभागांमध्ये जवळपास दहा असे मोबाईल लसीकरण युनिट्स चालू करण्यात आले आहेत. या द्वारे प्रामुख्याने आदिवासी पाडे, झोपडपट्टी भागातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गतिमंद आणि दुर्धरआजार ग्रस्त नागरिकांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. या संबंधीचे अपडेट्स महानगरपालिकेच्या संकेस्थळांवर दररोज जाहीर केले जात असून सदर भागातील नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महानगरपालिके मार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here