टेकेपार येथे बार्टी समता दूत चया वतीने च्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा.

युवराज मेश्राम, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर :- भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत टेकेपार ग्रामपंचायत येथे बार्टी समता ग्रुपच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला सामाजिक न्याय विभागाची सहायता व संस्था अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला हा कार्यक्रम भंडारा जिल्ह्यातील टेकेपार ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात आला तसेच भंडारा तालुक्यातील आठवले सामाजिक विद्यालय येथे वृक्षलागवड करून बार्टी च्या समता दूत सुषमा घरटे व रचना चवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण लावण्यात आले त्याचप्रमाणे तेथील लोकांना पर्यावरणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच पार्टीच्या वतीने उपक्रमाची माहिती सुद्धा देण्यात आली या कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी योगिता ब्राह्मणकर यांच्या उपस्थितीत व सुषमा घरडे अर्चना चवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा मुख्य कार्यक्रम राबविण्यात आला त्याच प्रमाणे महाविद्यालयातील कर्मचारी व ते के पार ग्रामपंचायत च्या सरपंच शारदा शेंडे उपसरपंच रवींद्र कुंभारे ग्रामपंचायत सदस्य तसेच अंगणवाडी सेविका व गावकरी नागरे प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here