महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

49

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्रिशा राऊतचिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर :- वडसा (देसाईगंज) येथे दीक्षाभूमीला भेट देऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले , आमदार अभिजित वंजारी , पक्षातील माझे सहकारी , स्थानिक पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.