दुर्गापुर इथल्या दवाखान्याला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावे: राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवेदन

49

संदीप तूरक्याल, चंद्रपूर शहर प्रतिनिधी
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आज दिनांक १४\६\२०२१ रोजी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांना दुर्गापुर इथल्या दवाखान्याला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावे व या दवाखान्यातील सोय सुविधा वाढून देण्यात यावी या करिता नितीन भटारकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे निवेदन देण्यात आले!!यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.