जलाराम भवन येथे अखेर व्यापाऱ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरु..!

संदीप तूरक्याल, चंद्रपूर शहर प्रतिनिधी
चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून व्यापाऱ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम चालविण्याची मागणी करण्यात आली होती आणि त्याचा पाठपुरावा सतत्याने करून शेवटी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी ते करून दाखवले यासाठी व्यापारी मंडळाच्या वतीने त्यांचे सर्वत्र आभार व्यक्त होत आहे.