अभिजीत फाळके पाटील यांच्या उपस्थितित भूमिपुत्र संघर्षवाहिनी महिला आघाडी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न.

61

प्रा. अक्षय पेटकर, वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
वर्धा, दिनांक 16 जून:- भूमिपुत्र संघर्षवाहिनी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक स्थानिक विश्राम गृह वर्धा येथे भूमिपुत्र संघर्षवाहिनीचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते अभिजीत फाळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितित संपन्न झाली. या बैठकीत अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली व आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच पुढील कार्यक्रम राबविण्या संदर्भात सूचना करण्यात आल्या. या बैठकीला भूमिपुत्र संघर्षवाहिनी महिला आघाडीच्या विनाताई दाते, शारदाताई केने, प्रतिभाताई ठाकूर, रोहिणीताई बाबर, निलिमाताई जांभूळकर, रिमाताई चौधरी, भूमिकाताई इंगळे, अर्चनाताई धवने इत्यादी महिला सदस्या उपस्थित होत्या.