शेतीच्या वादातून बौद्ध समाजाच्या परिवारा वर हल्ला

57

*शेतीच्या वादातून बौद्ध समाजाच्या परिवारा वर हल्ला

शेतीच्या वादातून बौद्ध समाजाच्या परिवारा वर हल्ला
शेतीच्या वादातून बौद्ध समाजाच्या परिवारा वर हल्ला

जळगाव जिल्हा प्रतिनिधी
विशाल सुरवाडे
मिडीया वार्ता न्यूज

ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊन सुद्धा हल्लेखोर मोकाट

जालना- दि.06-06-2021रोजी जालना जिल्ह्यातील खडका तालुका घनसावंगी येथे शेतीच्या वादातून बौद्ध समाजाच्या परिवारावर काही जातिवाद यांनी लाट्या कुर्‍हाडीने जीवघेना हल्ला केला होता.
असे लगेच बाळासाहेब सोनवणे यांनी घनसावंगी येथील पोलीस स्टेशन गाठून सर्व प्रकार पोलिसांना सांगितला होता व गणेश जाधव, शरद जाधव, भरत जाधव, राहुल जाधव, ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश जाधव, बद्री जाधव, बाळू जाधव, संतोष जाधव, अंकुश जाधव, रमेश जाधव, भिमराव जाधव, सुनील जाधव, संतोष जाधव, जगन जाधव, दत्ता जाधव, सतीश जाधव, गोपीनाथ जाधव. इतक्या जाती वादक लोकांविरुद्ध 307 तसेच
ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला होता. तरीसुद्धा इतके दिवस होऊनही हल्लेखोर हे मोकाट फिरत आहे. पोलीस प्रशासन यावर कारवाई का करत नाही? तसेच जर अशा प्रकारे जर गरिबावर अत्याचार होत राहिले आणि पोलिस प्रशासनाने कारवाई नाही केली तर गरिबाला न्याय कोण देणार असा प्रश्न निर्माण होतो.