ओसाड पडलेली शाळा आणि कॉलेज शासनाच्या वतीने लवकरच काही वर्ग सुरू करण्याच्या संकेत  अनेक शाळांची साफसफाई करण्याचे काम प्रत्येक भागात सध्या सुरू

55

प्रेस नोट..

ओसाड पडलेली शाळा आणि कॉलेज शासनाच्या वतीने लवकरच काही वर्ग सुरू करण्याच्या संकेत

 अनेक शाळांची साफसफाई करण्याचे काम प्रत्येक भागात सध्या सुरू

शिवराया विद्यार्थी संघटनेच्या वतीने पहिल्या टप्प्यात यशवंत प्राथमिक शाळा अल्लीपुर यांना सोडियम हायपोक्लोराईड देण्यात आले

ओसाड पडलेली शाळा आणि कॉलेज शासनाच्या वतीने लवकरच काही वर्ग सुरू करण्याच्या संकेत  अनेक शाळांची साफसफाई करण्याचे काम प्रत्येक भागात सध्या सुरू
ओसाड पडलेली शाळा आणि कॉलेज शासनाच्या वतीने लवकरच काही वर्ग सुरू करण्याच्या संकेत
 अनेक शाळांची साफसफाई करण्याचे काम प्रत्येक भागात सध्या सुरू

अल्लीपुर/प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून सर्व शाळा,महाविद्यालय कोरोनाच्या जागतिक महामारी मुळे बंद अवस्थेत ओसाड पडलेली असून शासनाच्या वतीने लवकरच काही वर्ग सुरू करण्याच्या संकेत प्राप्त होत असल्याने अनेक शाळांची साफसफाई करण्याचे काम प्रत्येक भागात सध्या सुरू आहे अशात विद्यार्थ्यांन प्रति असलेल्या शिवराया विद्यार्थी संघटनेच्या आपुलकी आणि संवेदना या उपक्रमा अंतर्गत सर्व वर्गाची निर्जंतुकरण करण्यासाठी म्हणून आज शिवराया विद्यार्थी संघटनेच्या वतीने पहिल्या टप्प्यात यशवंत प्राथमिक शाळा अल्लीपुर यांना सोडियम हायपोक्लोराईड देण्यात आले यावेळी प्रभारी मुख्याध्यापक शेंडे तर शिवराया विद्यार्थी संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष विद्यार्थीमित्र नीतीन सेलकर हे उपस्तीत होते पुढल्या टप्प्यात आणखी काही गरजू शाळांना निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड देण्याचा मानस शिवराया विद्यार्थी संघटनेने केला आहे…