आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक याचे राज्यव्यापी बेमुदत संप
कळमेश्वर च्या आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी यांनी तहसील कार्यालयासमोर केलेली निदर्शने

कळमेश्वर च्या आशा सेविका व गटप्रवर्तक यांनी यांनी तहसील कार्यालयासमोर केलेली निदर्शने
कळमेश्वर तालुका प्रतिनिधी
युवराज मेश्राम
नागपूर: -कळमेश्वर तालुक्यातील आशा गटप्रवर्तक व कर्मचारी कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य आयटकच्या वतीने कळमेश्वर तहसील कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली तालुक्यातील आशा वर्कर कृती समितीच्या वतीने राज्य शासनाकडे समस्या सोडविण्याच्या मागण्याचे निवेदन सादर केलेले परंतु सदर प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे शासनाचे व समाजाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांनी मागण्या पूर्ण करण्याकरिता बेमुदत संप सुरू करण्यात आला असून कळमेश्वर सुद्धा या संपात सहभागी होतील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कानी निदर्शने देऊन मागणी केली महाराष्ट्र राज्य covid-19 चा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने क** निर्बंध लागू करून सर्व त्रिक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे या कामाकरिता राज्यातील आशा स्वयंसेविका चा गटप्रवर्तक यांच्या शक्तीने समावेश करण्यात आला आहे त्यात अशांनी घरोघरी जाऊन विविध प्रकारची तपासण्या करून व सर्वे करून त्यांच्या रेकॉर्डस ठेवणे करुणा लसीकरण अंतर्गतक्याम्प यामध्ये हजर राहून काम करणे आधी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या या व्यतिरिक्त त्यांना नियमितपणे नेमून दिलेल्या 72 पेक्षा जास्त कामे करावी लागतात सदर कामाचा बोजा आशा व गटप्रवर्तक ते यांच्यावर टाकल्यामुळे त्यांच्यावर शारीरिक ताण येत आहे अशा आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक का चे प्रश्न सोडविण्यास वारंवार कृती समितीने राज्य शासनाकडे निवेदन सादर केली परंतु राज्य शासनाकडून सदर प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचे समस्येच्या प्रश्नावर कृती समिती बरोबर चर्चा करून सोडवण्याची राज्य शासनाला विनंती केली आहे दिनांक 14 जून पर्यंत समाधानकारक रीत्या प्रश्न सुटले नसल्याने शासनाचे व समाजाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व आशा स्वयंसेविका या गटप्रवर्तक समितीद्वारे दिनांक 15 जून पासून बेमुदत संप पुकारून महाराष्ट्र सरकारने राज्यातील 68 हजार आशा स्वयंसेविका व चार हजार गटप्रवर्तक आन्ना शासकीय कर्मचाऱ्यांना दर द्यावा आशा स्वयंसेविका मागण्या मान्य होईपर्यंत आशा स्वयंसेविका यांना 18 हजार रुपये व गटप्रवर्तक आन्ना बारा हजार प्रतिमा वेतन देण्यात यावे आदी विविध समस्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत श्यामजी काळे महाराष्ट्र राज्य संघटना यांच्या नेतृत्वात राज्य व बेमुदत कळमेश्वर तहसील कार्यालयासमोर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी एक दिवसाचा संप व निदर्शने करण्यात आली यात कळमेश्वर तालुका अध्यक्ष संगीता फलके व सचिव आशा बागडे यांच्या नेतृत्वात एक दिवसाचा संप व निदर्शने करण्यात आली या संपामध्ये शेकडो महिला उपस्थित होत्या