जालन्यात पेट्रोल, डिझेल,व गॅस दर वाढ विरोधात ए आय एम आय एम आक्रमक*

60

*जालन्यात पेट्रोल, डिझेल,व गॅस दर वाढ विरोधात ए आय एम आय एम आक्रमक*

जालन्यात पेट्रोल, डिझेल,व गॅस दर वाढ विरोधात ए आय एम आय एम आक्रमक*
जालन्यात पेट्रोल, डिझेल,व गॅस दर वाढ विरोधात ए आय एम आय एम आक्रमक*

सतिश म्हस्के
जालना जिल्हा प्रतिनिधी
18/6/2021

जालना: -एमआयएम पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष मा.खासदार असदुद्दीन ओवैसी साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.खासदार इम्तियाज़ जलील साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष मा. डॉ.गफ्फार कादरी साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांच्या नेतृत्वाखाली आज पेट्रोल,डीज़ल,घरगुती गॅस, खाद्य तेल च्या वाढत्या दराच्या विरोधात सर्वसामान्य जनतेसाठी जालना AIMIM तर्फे गांधी चमन येथे केंद्र सरकार व राज्य सरकार च्या विरोधात ज़ोरदार घोषनाबाजी करत दुचाकि, गॅस सिलेंडर ची अंत यात्रा काढत धरने आंदोलन करण्यात आले.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद भाई यांच्या सह इमरान चौधरी, जोहेब अन्सारी ,सतिश म्हस्के ,अनवर मणियार साजेद भाई इमरान भाई, शोएब खाॅन परवेज जहागीरदार, नुमान बागवान, सैय्यद इस्माईल, अकरम भाई, नौशाद कुरेशी, अफरोज मणियार, मुश्ताक खान अमान खान, वाजेद शेख, नजीर शेख, यांच्यासह असंख्य एम आय एम चे कार्यकर्ते उपस्थित होते.