_सुधीरबाबुजी कोठारी यांच्या वाढदिवस निमित्त वडनेर आणि भिवापूर समशान भूमी मध्ये वृक्षारोपण करण्यात आले

_* हॉस्पिटलमध्ये वृक्षरोपण करण्यात आले यांच्यामध्ये झाडाचे संख्या पंचवीस ते तीस मोसंबी ,चंदन , चिकू ,करंजी ,कडूनिंब, या प्रकारे झाडाची लागवड करण्यात आले तसेच वडनेर सरकारी हॉस्पिटल फल वाटप पेशंटला करण्यात आले उपस्थित श्रीमान मामाजी पांडुरंगजी निंबाळकर ,श्रीमान केटी महाजन साहेब ,श्रीमान राजू भाऊ भोरे ,श्रीमान दिनेश भाऊ चंदनखेडे ,श्रीमान गुरु दयालसिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर सामाजिक कार्यकर्ते ,डॉक्टर नासरे साहेब ,सगळे विठ्ठल भाऊ वाघ माजी ग्रामपंचायत सदस्य, शंकर हुलगे ,अक्षय झुंघरे ,
राम सिंग बावरी, रविभाऊ ,अक्षय, प्रज्वल चांगले ,प्रज्वल खैरे, प्रकाश ठाकरे, वैभव हुलके, साईनाथ हुलके, सौरभ सेवेकार, बालू भाऊ तोडासे, नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयेंसेवक सचिन महाजन उपस्थित होते युवा मंडळी उपस्थित होते, *