*उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे औरंगाबाद येथे आगमन व प्रयाण*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961
औरंगाबाद (जिमाका)दि.18: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळावर आज सकाळी 8 वाजता आगमन झाले.
यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे ,विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त डॉ निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोलीस विभागाद्वारे सलामी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी अंबडकडे मोटारीने प्रयाण केले.