*जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या निरीक्षक सौ, जयाताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961
चंद्रपूर: -काल चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या निरीक्षक सौ, जयाताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत शहराचा आढावा सादर केला व शहरातील विविध भागांतील समस्या व महिला रोजगार विषयी माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित प्रभागातील महिलांनी आपल्या समस्या मांडल्या. या वेळी1 जयाताई देशमुख यांनी सर्वांच्या समस्या निराकरण करु असा शब्द दिला व बुथ कमेट्याची बाधनी कशी करावी याची माहिती दिली. या बैठकीचे संचालन सौ, नंदा शेरकी यांनी केले.
या बैठकीला उपस्थित महिला शहर अध्यक्ष ज्योतिताई रंगारी महिला शहर कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे,नगरसेविका मंगला आखरे माजी नगरसेविका महानंदा वाळके ,अनिता रामटेके,शिल्पा रामटेके,हेमलता वाघमारे,सविता,मेश्राम,विधानसभा उपाध्यक्ष पुजा शेरकी रेखा जाधव प्रिती लभाने सुनिता गोहणे वैशाली जिभकाटे नम्रता रायपुरे उर्मिला यादव शिल्पा कांबळे रेखा डाहाटे पुष्पा झाडे सुनिता साटोणे सारिका रामटेक नंदा शेरकी प्रिया मानकर सरस्वतीताई गावंडे , कुसुम मुन रविना श्रिनगरकर वैशाली शेंडे, शहरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.