MEL प्रभाग यांचे बॉम्बे प्लॉट परिसरातील विकास कामाचे भूमिपूजन महाराष्ट्र सैनिकांच्या हस्ते करण्यात आले.

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
चंद्रपूर : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की मा.राजसाहेब ठाकरे यांची सावली, कडवट कट्टर महाराष्ट्र सैनिक
मनसे नेते माननीय बाळासाहेब नांदगावकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून
मनसे नगरसेवक सचिनभाऊ भोयर ,MEL प्रभाग यांचे बॉम्बे प्लॉट परिसरातील विकास कामाचे भूमिपूजन महाराष्ट्र सैनिकांच्या हस्ते करण्यात आले.