भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चा इलेक्ट्रिक पोल धडक* *कार एव्हढी वेगाने होती की इलेक्ट्रिक पोल वाकला*

56

*भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चा इलेक्ट्रिक पोल धडक*

*कार एव्हढी वेगाने होती की इलेक्ट्रिक पोल वाकला*

भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चा इलेक्ट्रिक पोल धडक* *कार एव्हढी वेगाने होती की इलेक्ट्रिक पोल वाकला*
भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चा इलेक्ट्रिक पोल धडक*
*कार एव्हढी वेगाने होती की इलेक्ट्रिक पोल वाकला*

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आज दिनांक 23-6-21 ला सकाळी साडेनऊच्या सुमारास कुलदीप सिंग हे पठाणपुरा मार्गे माना रोड वरून जात असलेल्या एका चारचाकी (कार) क्रमांक MH 34-BB0927 या कार चा अपघात झाला प्राप्त माहिती नुसार असे सांगितले की वाहन चालकाचा तोल सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे ,ती कार एव्हढ्या वेगाने जात होती की माना रोडच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक च्या खांबाला जाऊन धडक दिली धडक एव्हढी जोरदार होती की इलेक्ट्रिक खांब वाकला सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही .