विजय भाऊ वडेट्टीवार यांनी व्याहाड खुर्द येथे कोरोनाच्या महामारीमुळे घरातील सदस्य गमाविलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी सदर कुटुंबांची भेट*

49

*विजय भाऊ वडेट्टीवार यांनी व्याहाड खुर्द येथे कोरोनाच्या महामारीमुळे घरातील सदस्य गमाविलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी सदर कुटुंबांची भेट*

विजय भाऊ वडेट्टीवार यांनी व्याहाड खुर्द येथे कोरोनाच्या महामारीमुळे घरातील सदस्य गमाविलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी सदर कुटुंबांची भेट*
विजय भाऊ वडेट्टीवार यांनी व्याहाड खुर्द येथे कोरोनाच्या महामारीमुळे घरातील सदस्य गमाविलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी सदर कुटुंबांची भेट*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

चिमूर : -सविस्तर वृत याप्रमाणे आहे की कोरोनामुळे घरचा कर्ता परुष, महिला यांचा मृत्यू झाल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले. लहान मुले पोरकी झाली. हे दु:ख फार मोठे आहे. अशा या संकटाच्यावेळी कुटुंबांना मदत करणे व त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी त्यांच्या परिवाराची भेट घेत आहे .
सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे कोरोनाच्या महामारीमुळे घरातील सदस्य गमाविलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी सदर कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले.
५० पेक्षा जास्त कुटुंबांना १०,००० रुपयांची आर्थिक मदत प्रत्येक कुटुंबाला विजय वडेट्टीवार मित्र परिवारातर्फे देण्यात आली.
तसेच लॉकडाऊनमुळे रोजंदारी करणारे नागरीक, सलूनवाले, चहाचे टपरीवाले, चपला तयार करणारे मोची, सुतार आदींना मदत देण्यात आली.