*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी जिल्हा अध्यक्ष व *राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी भिवंडी जिल्हा निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जनआक्रोश आंदोलन*
*१५ दिवसाच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा भिवंडी मनपा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा*
*भिवंडी मनपा आयुक्त डॉ.पंकज आशिया यांना दिले निवेदन*

*१५ दिवसाच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा भिवंडी मनपा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा*
*भिवंडी मनपा आयुक्त डॉ.पंकज आशिया यांना दिले निवेदन*
✍अभिजीत सकपाळ✍
भिंवडी प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
भिवंडी: -राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी भिवंडी शहर जिल्हा यांच्या वतीने सन्मा.भगवान टावरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष व सन्मा.हैदर शेख साहेब राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी भिवंडी जिल्हा निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष असिफ खान साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक.२३/०६/२०२१ रोजी दु.०३:०० वा. भिवंडी महानगरपालिका समोर काही मागण्या मान्य करण्यासाठी जनआक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले होते. तसेच मागण्या मान्य करण्यासाठी भिवंडी मनपा आयुक्त डॉ.पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी रसुल खान उपाध्यक्ष रा.काँ.पा.भिवंडी, सुल्तान सिद्दीकी महासचिव रा.यु.काँ.पार्टी ,अभिजीत सकपाळ अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग,रा.काँ.पा, गायसुद्दीन अन्सारी,अध्यक्ष असंघटित कामगार रा.काँ.पा, शरीफ अन्सारी प्रवक्ता रा.यु.काँ.पार्टी,अयाज सिद्दीकी उपाध्यक्ष रा.यु.काँ.पा, जाहिद शहा उपाध्यक्ष रा.यु.काँ.पा, शाहिद खान उपाध्यक्ष रा.यु.काँ.पा, कल्पेश चौधरी पश्चिम विधानसभा अध्यक्ष.यु.काँ.पा, बशीर पठाण अध्यक्ष संघटक रा.काँ.पा, कल्पेश शहा रा.काँ.पा, प्रेम देवलीकर उपाध्यक्ष रा.यु.काँ.पा, कादर वडगाम सचिव रा.यु.काँ.पा, परवेज अन्सारी सचिव रा.यु.काँ.पा सरफराज खान अध्यक्ष संघटक रा.यु.काँ.पार्टी अजीज शेख वॉर्ड नं.१६ अध्यक्ष, सुरज खरे युवा नेता रा.यु.काँ.पार्टी, शीतल कांबळे युवती पदाधिकारी रा.काँ.पा, तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. १५ दिवसाच्या आत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा एकदा भिवंडी मनपा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा भिवंडी मनपाला देण्यात आला.