आदर्श शाळेतिल विध्यार्थी नी केली योगासने. – आभासी पध्दतीने आंतरराष्ट्रीय योगादीवस संपन्न.

55

आदर्श शाळेतिल विध्यार्थी नी केली योगासने.
– आभासी पध्दतीने आंतरराष्ट्रीय योगादीवस संपन्न.

आदर्श शाळेतिल विध्यार्थी नी केली योगासने. - आभासी पध्दतीने आंतरराष्ट्रीय योगादीवस संपन्न.
आदर्श शाळेतिल विध्यार्थी नी केली योगासने.
– आभासी पध्दतीने आंतरराष्ट्रीय योगादीवस संपन्न.

संतोष मेश्राम
राजुरा तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob : 9923497800

राजुरा २१ जून
बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील स्कॉऊट व गाईड तसेच आदर्श हायस्कूल मधील राष्ट्रीय हरित सेना (इको क्लब ) च्या विध्यार्थीकरीता आभासी पधतीने आंतराष्ट्रीय योगादीन चे आयोजन करण्यात आले. यावेळी स्कॉऊट लिडर तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांच्या मार्गदर्शनात विध्यार्थीनी घरी राहून उत्तम प्रकारे योगाभ्यास केला. विद्यार्थीनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत वेगवेगळ्या प्रकारचे योगा प्रात्यक्षिक सादर केले. तर शाळेत सर्व शिक्षकांनी योगासने केलीत. यावेळी आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे व आदर्श हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षकांनी योगाभ्यास केला. याप्रसंगी चंद्रपूर भारत स्काऊट गाईड कार्यालय ,चंद्रपूर व सामाजिक वनीकरन विभाग कार्यालय ,राजुरा यांचे मार्गदर्शन लाभले.