मिडिया वार्ता न्युज चिमूर तालुका च्या प्रतिनिधी* *कु.त्रिशा राऊत यांनी आपला वाढदिवस केला अगदी साधे पणाने साजरा.*

52

*मिडिया वार्ता न्युज चिमूर तालुका च्या प्रतिनिधी*
*कु.त्रिशा राऊत यांनी आपला वाढदिवस केला अगदी साधे पणाने साजरा.*

मिडिया वार्ता न्युज चिमूर तालुका च्या प्रतिनिधी* *कु.त्रिशा राऊत यांनी आपला वाढदिवस केला अगदी साधे पणाने साजरा.*
मिडिया वार्ता न्युज चिमूर तालुका च्या प्रतिनिधी*
*कु.त्रिशा राऊत यांनी आपला वाढदिवस केला अगदी साधे पणाने साजरा.*

✒मिडिया वार्ता न्युज संपादक✒
मुंबई,दि,6जुन:- मिडिया वार्ता न्युजच्या चंद्रपुर जिल्हातील चिमूर तालुक्याच्या प्रतिनिधी कु त्रिशा राऊत यांचा वाढदिवस, सध्या राज्यात सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे त्यांनी आपल्या वाढदिवसाचा मोठा गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी आपल्या आई वडील व अन्य नातेवाईक च्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा करणं पसंत केल. कु त्रिशा राऊत मॅडम या नेहमीच सामाजिक कार्य आणि आम जनतेच्या न्याय हक्कासाठी नेहमी आपल्या लेखनीने मिडिया वार्ता न्युज साप्ताहिक वृत्तपत्राच्या माध्यमातुन त्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम करत असतात.
आपल्या वाढदिवसाच्या विषयी सांगताना कु त्रिशा राऊत मॅडम यांनी म्हटले की,” मला आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवायला खूप आवडतो. माझे आई वडील व बहीण दरवर्षी माझ्या वाढदिवसाला केक आणतात. माझ्या घरी आमचे जवळचे फॅमिली मेंबर्स आणि मित्र परीवार आम्ही सगळे एकत्र येऊन वाढदिवसाचे सेलिब्रेशन करत असतो.
कोरोना वायरसच्या महामारीत ही कु त्रिशा राऊत यांनी कोरोना वारीयर म्हणून आपली सामाजिक, धार्मिक आणि मिडिया वार्ता न्युज वृत्तपत्रात आपली जाबबदारी अगदी योग्य प्रमाणे पार पाडली आणि पार पाडत आहे. कु त्रिशा राऊत मॅडम या आपल काम करत असतांना ही यांनी आपल्या आईवडिलांना योग्य सांभाळताना आपल्या बहिणीच्या मुलांवरही त्यांनी चांगले संस्कार केले.असे यांनी यावेळी आपल्या वाढदिवसा निमित्ताने त्यांनीं सांगितले.