महिला होमगार्ड चा विनयभंग करणाऱ्या ठाणेदार निलंबित गुन्हा दाखल पीएसआय बनविण्याचे आमिस

48

महिला होमगार्ड चा विनयभंग करणाऱ्या ठाणेदार निलंबित गुन्हा दाखल पीएसआय बनविण्याचे आमिस

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; गोळ्या देऊन केला गर्भपात 
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; गोळ्या देऊन केला गर्भपात

नागपूर जिल्हा प्रतिनिधी युवराज मेश्राम

नागपूर : -महिला होमगार्डला आपल्या कक्षात बोलावून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करणारे यशोधरा नगर चे ठाणेदार अशोक मेश्राम यांना आज निलंबित करण्यात आले एवढेच नव्हे तर ज्या ठाणेदाराची ते गुरुवारपर्यंत ठाणेदार होते त्यांच्या ज्या ठाण्यात ते गुरुवार पर्यंत ठाणेदार होते त्याचे यशोधरा नगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला या घडामोडींमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे तक्रार करणारी महिला होमगार्ड 24 वर्षाची आहे दोन जून पासून यशोधरा नगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होती ठाणेदार मिश्राने तिची ड्युटी आपल्या कक्षा समोर बेल ड्युटी लावून घेतली कौटुंबिक स्थिती विचारून तिला तुला पीएसआय बनवतो असे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचे प्रयत्न केले तिला फोन आणि मेसेज करून करू नाही सलगी साधली ती फार प्रतिसाद देत नसल्याने नसल्याचे पाहून बुधवारी सायंकाळी मेश्राम ने तिला आपल्या कक्षात तिला बोलावले तिला लाईन गार्ड वर्दीच्या खांद्यावर असलेले दोरी दोरी चे बटन लावून मागण्याच्या बहाण्याने तिच्या ची लज्जास्पद वर्तन केले या प्रकारामुळे महिला होमगार्ड रडू लागली तेवढ्यात तिचा मावसभाऊ पोलीस ठाण्यात आला त्याला पीडित महिलेने आपल्या पण सांगितलं त्यांनी हे प्रकरण पोलिस उपायुक्त नीलोत्पल यांच्याकडे नेले नीलोत्पल यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना मेश्राम वेदर तक्रार सांगितली आयुक्तांनी त्यांची प्रकरणाची गंभीर दखल घेतली मेश्राम यांची गुरुवारी सकाळी ठाण्यातून उचलबांगडी करून त्यांना नियंत्रण कक्षात रुजू होण्याचे आदेश दिले दुसरीकडे या गंभीर प्रकरणाची चौकशी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांच्याकडे सोपविली