महाराष्ट्रात माघील 24 तासात 9 हजार 974 रुग्णांची नाेंद झाली असून, 143

46

मृत्यू.

नीलम खरात,मुंबई प्रतिनिधी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात रविवारी दिवसभरात 9 हजार 974 नविन कोरोना वायरस बाधित रुग्णांची नाेंद झाली असून, 143 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात एक लाख 22 हजार 252 कोरोना वायरस बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

रविवारी दिवसभरात 8 हजार 562 कोरोना वायरस बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण 57 लाख 90 हजार 113 कोरोना वायरस बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.91 टक्के झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 10 लाख 42 हजार 198 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 14.71 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 6 लाख 19 हजार 168 शंसहित रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 4 हजार 240 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.