पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा ईथे दुचाकी चा भिषण अपघात* *एक जण गंभीर जखमी* *गंभीर असल्यामुळे चंद्रपूर येथे पाठविण्यात आले*

52

*पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा ईथे दुचाकी चा भिषण अपघात*

*एक जण गंभीर जखमी*

*गंभीर असल्यामुळे चंद्रपूर येथे पाठविण्यात आले*

पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा ईथे दुचाकी चा भिषण अपघात* *एक जण गंभीर जखमी* *गंभीर असल्यामुळे चंद्रपूर येथे पाठविण्यात आले*
पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा ईथे दुचाकी चा भिषण अपघात*
*एक जण गंभीर जखमी*
*गंभीर असल्यामुळे चंद्रपूर येथे पाठविण्यात आले*

मिडिया वार्ता न्युज
राजू ( राजेंद्र) झाडे
गोंडपीपरी प्रतीनीधी
मो नं 9518368177

पोंभुर्णा : -पोंभुर्णा ..चिंतलधाबा मार्गावर चेक आष्टा फाट्याजवळ दोन दूचाकीचा समोरासमोर भिषण अपघात झाला ही घटना आज दुपारी २ च्या सुमारास झाला
अपघातात चेक आष्टा येथील घणशाम ताजणे वय अंदाजे ५० वर्ष हा गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथे दाखल करण्यात आले मात्र प्रकु्ती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर ला पाठविण्यात आले आहे करण्यात आले आहे .