*नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण*

वर्धा: -,कोविड 19 वेक्षिण लसीकरण बद्दल कार्यक्रम घेण्यात आला, कार्यक्रम मध्ये लस सगळ्यांनी घेतलीच पाहिजे , नेहरू युवा केंद्राचे स्वयेंसेवक सचिन महाजन यांनी सांगितली नेहरू युवा केंद्राचे उद्दिष्ट्ये व कार्य , गावात मंडळ स्थापित करून विविध कार्यक्रम मंडळा सोबत घेणे,मंडळा गोपुरी येथे घेण्यात आला , नेहरू युवा केंद्र संघटना हे भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत असलेली स्वायत्त संस्था आहे. हिची स्थापना १९७२ साली झाली. या संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. ही संघटना युवकांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात राष्ट्रनिर्मिती व देशभक्तीच्या भावनेला जागृत करण्याचे कार्य करते. हिचे घोषवाक्य भविष्याचे सहप्रवासी असे केंद्राचे घोषवाक्य आहे. वर्षभरात २.२५ लाख कृती आयोजित करून संघटन एक कोटीहून जास्त युवकांपर्यंत पोहोचते. संघटनेने ८०,०००हून जास्त सक्रिय युवक मंडळांचे (युथ क्लब) जाळे विणले असून देशाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये लाखो कार्यकर्ते कार्यरत आहेत. प्रत्येक वर्षी १२००० कार्यकर्ते निवडून, प्रशिक्षण देऊन, रुजू करून घेतले जातात ,अशी माहिती सांगितली ,नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवधन शर्मा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडला , कार्यक्रमाला उपस्थित लेखापाल दयाराम रामटेके , नेहरू युवा केंद्राचे स्वयेंसेवक दीक्षांत टेंम्बरे, अमोल चवरे , विक्की काळे,मोनाली सायंकार ,वैष्णवी सायंकार उपस्थित होते,