*पोलीसांची अशीही माणुसकी*

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा – हिंगणघाट -29/06/2021
ईंझाला ता हिंगणघाट येथील रहीवासी म्रृतक घनश्याम वारकर वय 38 वर्ष हा 20 दिवसा अगोदर रेल्वे अपघाताने मरण पावला हे कळताच वाघोली बिट अंमलदार नायक पोलीस शिपाई समीर कामडी व पोलीस शिपाई भूषण भोयर पोलीस स्टेशन हिंगणघाट याच्या कडून सदर कुटुबांस रुपये 11000/- ची आर्थिक मदत माणुसकीच्या भावनेतुन करण्यात आली
सदर कुटुंबाकडे शेती नसुन फक्त त्यांच्याकडे असलेल्या 12 शेळ्या हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन होते
अशा माणुसकीला पोलिसकाकाचा सलाम