चार दिवसांपासून येणाऱ्या संततधार पावसामुळे घराची भिंत कोसळली गोंडपीपरी तालूक्यातील डोंगरगांव येथील घटना

राजू झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सततधार पाऊस सूरू आहे यातच मौजा डोंगरगांव येथील ….गणपत वाघू फूलमारे यांचं रहात घराची भिंत सततधार सूरू असणाऱ्या पाऊसामूळे पडली सध्या शेतीचा हंगाम जोरदार चालू आहे यातच घराची भिंत कोसळल्याने आता शेती करू की रहाण्यासाठी घरं बांधू हा गंभीर प्रश्न फुलमारे परीवारावर आला आहे ..त्या घरात कुटुंब प्रमुख गणपत वाघू फूलमारे ..पत्नी सुरेखा गणपत फुलमारे ..व मूलगा अजय गणपत फुलमारे असे तिघेजण रहात होते आता त्याच घराची भिंत कोसळल्याने आम्ही रहायचे कूठे असा प्रश्न निर्माण झाला आहे …तरी लवकरात लवकर पंचनामा करून … आम्हाला नूकसान भरपाई मिळण्यात यावी अशी मागणी फूलमारे परीवाराने केली आहे