जामनेर तालुक्यातील आदिवासी एकता परीषद भारत व एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डाॅक्टर डे निमित्ताने डॉक्टराचा सत्कार.

ईसा तडवी पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067

जामनेर 1 जुलै;- जामनेर तालुक्यातील जिल्हा रुग्णालयात राञ दिवस सेवा देणारे डॉक्टर यांचा डाॅक्टर डे निमित्ताने आदिवासी एकता परीषद भारत व एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने केला सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय डॉक्टर‌‌ दिनानिमित्त आदिवासी एकता परिषद भारत व एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत जिल्हा उपरुग्णालय जामनेर येथील डॉ. हर्षल चांदा, डॉ. निलेश चव्हाण, डॉ.नंदलाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी आदिवासी एकता परिषद भारत या संघटनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख सुधाकर भाऊ सोनवणे तालुका अध्यक्ष लहू दादा मोरे, एस.जी.शेवाळे सर एकलव्य संघटना महाराष्ट्र तालुका उपाध्यक्ष विलास भाऊ मोरे, तंट्या भिल ब्रिगेड गिरधर दादा मोरे, सागर पवार, सुरेश पवार, विठ्ठल गायकवाड व सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते.