आस्वली च्या हल्यात चार जण जखमी पोंभूर्णा तालुक्यातील घटना दोन गंभीर जखमी …तर दोन जखमी सातारा तूकूम येथील घटना …

आस्वली च्या हल्यात चार जण जखमी पोंभूर्णा तालुक्यातील घटना

दोन गंभीर जखमी …तर दोन जखमी सातारा तूकूम येथील घटना …

आस्वली च्या हल्यात चार जण जखमी पोंभूर्णा तालुक्यातील घटना दोन गंभीर जखमी ...तर दोन जखमी सातारा तूकूम येथील घटना ...
आस्वली च्या हल्यात चार जण जखमी पोंभूर्णा तालुक्यातील घटना
दोन गंभीर जखमी …तर दोन जखमी सातारा तूकूम येथील घटना …

राजू झाडे
गोडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी: -मिळालेल्या प्राथमिक माहिती नूसार चिचपली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सातारा तूकूम येथील कक्ष क्रमांक ४३६ कक्ष क्रमांक ४३५ येथे आप आपली गूरे चारण्यासाठी नेले असता घनदाट जंगलात दबा धरून बसलेल्या अस्वलाने हल्ला केला असता पहिल्या घटनेत सातारा तूकूम कक्ष क्रमांक ४३६ ईथे गुरे चारणाऱ्या ५७ वर्षीय आणि ५४ वर्षीय अस्वलाच्या हल्यात गंभीर जखमी झाले ..तर दूसऱ्या घटनेत सातारा तूकूम कक्ष क्रमांक ४३५ ( FDCM) गुरे चारणाऱ्या ४५ वर्षीय आणि ३२ वर्षीय अस्वलाच्या हल्यात जखमी झाले ही घटना १२ वाजताच्या सुमारास घडली
सवीस्तर माहिती अशी की सातारा तूकूम येथील वीलास तूकाराम पेंदोर वय ५४ सीताराम कीसन मडावी वय ५७ आणि कक्ष क्रमांक ४३६ ( रेगूरल ) गुरे चारण्यासाठी नेले असता घनदाट जंगलात दबा धरुन बसलेला अस्वलाच्या हल्यात गंभीर जखमी झाले ..

तरं दुसऱ्या घटनेत सातारा तूकूम येथील प्रफुल रघूनाथ सिडाम वय ४५ रा सातारा तूकूम .. रूपेश गजानन कुळमेथे वय ३२ रा भाणसी ता सावली यांनी सातारा तूकूम कक्ष क्रमांक ४३५ ( FDCM) गुरे जंगलात चारायला नेले असता दबा धरून बसलेल्या अस्वलाच्या हल्यात जखमी झाले ..
सदर घटनेची माहिती वनविभागाला देली असून वनवीभागाचे कर्मचारी घटनास्थळी व जखमी पर्यंत पोहोचले ४ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले गंभीर जखमी विलास तुकाराम पेंदोर यांच्या कुंठूबाला वन विभाग कर्मचारी मडावी यांच्या कडून आर्थिक मदत देण्यात आली