कोविड नियमावलीच्या अमंलबजावणीसाठी यंत्रणांनी सर्तक राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश* *मंगल कार्यालयांच्या लग्न, समारंभाच्या बुकींगची यादी यंत्रणांनी घ्यावी*

*कोविड नियमावलीच्या अमंलबजावणीसाठी यंत्रणांनी सर्तक राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश*

*मंगल कार्यालयांच्या लग्न, समारंभाच्या बुकींगची यादी यंत्रणांनी घ्यावी*

कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करा:जिल्हाधिकारी सुनील चव्हाण* *पर्यटन स्थळे क्षमतेच्या 50 टक्के प्रमाणे खुले राहणार* *अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद*
कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करा:जिल्हाधिकारी सुनील चव्हाण*
*पर्यटन स्थळे क्षमतेच्या 50 टक्के प्रमाणे खुले राहणार*
*अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यू-8208166961

औरंगाबाद: – जिल्ह्यातील कोविड-19 चा संसर्ग आटोक्यात येत असून नागरिकांनी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका रोखण्याच्या दृष्टीने कोवीड नियमावलीचे कटाक्षाने पालन करणे बंधनकारक आहे. त्याची प्रभावी अमंलबजावणी होण्यासाठी यंत्रणांनी सर्तक राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत (2 जुलै )कोवीड उपाय योजना आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना निर्देशित केले.