आदिवासी जनजागृती अभियान अंतर्गत राणीचे बांबरूड ग्रामपंचायतला महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी यांनी दिली भेट

मिडिया वार्ता न्युज.
पाचोरा तालुका प्रतिनिधी
ईसा तडवी.
मो. 7666739067

पाचोरा:आदर्श ग्रा.प.राणी चे बाबंरूड ता.पाचोरा जि जळगाव येथे भेट देण्यात आली, कधी काळी लिलावती राणी चे वास्तव्य असणाऱ्या 7000 लोकसंख्या असलेले गावास भेट देण्यात आली.या गाव चे सरपंच सौ.आस्थाना तडवी यांनी कोरोना नियंत्रणवरील उपाययोजना, तसेच १००% आदिवासी कोविड लसीकरण जनजागृती बद्दल माहिती दिली.
महीला सबलीकरण, महीला शैक्षणिक जनजागृती, रोजगार, आदिवासी वस्तीतील आरोग्य साफसफाई , आदिवासी महीला पदाधिकारी याना ग्रा.प.कारभार करताना येणा-या अडचणी, अंधश्रद्धा निर्मूलन तसेच आदिवासी चे जिवनमान उंचावण्यासाठी सरकार व ग्रा.प., सामाजिक संघटना यांच्या समन्वयामुळे
आदिवासींचा विकास कसा होईल यावर चर्चा करण्यात आली.
राणीचे बाबंरूड गावातील मार्केट,गल्ली साफसफाई, बघून आनंद झाला.
या वेळेस महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परीषदेचे प्रदेश अध्यक्ष अफसर दादा तडवी सचिव बाबू तडवी,जिलानी तडवी, मुस्तफा तडवी,रंजिंत तडवी,सा.कार्य.ईस्माईल सर,संरपच सौ.आस्थाना तडवी उपसरपंच शशिकांत वाघ ,ग्रा.प.सदस्य गफूर तडवी, गुलाब तडवी प.स.सदस्य ललित वाघ,भिकन तडवी,रज्जाक तडवी आदी उपस्थित होते.