चंद्रपूर येथील कोलसिटी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस* *गैरव्यवहार करणाऱ्या बदल* *चौकशी 2 वर्षा पासून सुरू* *तर आता या घोटाळा प्रकरणाच्या चौकशीला वेग*

*चंद्रपूर येथील कोलसिटी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस*

*गैरव्यवहार करणाऱ्या बदल*
*चौकशी 2 वर्षा पासून सुरू*

*तर आता या घोटाळा प्रकरणाच्या चौकशीला वेग*

चंद्रपूर येथील कोलसिटी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस* *गैरव्यवहार करणाऱ्या बदल* *चौकशी 2 वर्षा पासून सुरू* *तर आता या घोटाळा प्रकरणाच्या चौकशीला वेग*
चंद्रपूर येथील कोलसिटी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस*
*गैरव्यवहार करणाऱ्या बदल*
*चौकशी 2 वर्षा पासून सुरू*
*तर आता या घोटाळा प्रकरणाच्या चौकशीला वेग*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यु-8208166961

चंद्रपूर:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की चंद्रपूर येथील कोलसिटी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील सहायक व्यवस्थापक व कर्मचार्‍याने केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास पोलिस विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. सोसायटीत 2018 साली आर्थिक घोटाळा झाल्याने ऑडीट करताना आढळून आल्याने ऑडिटर तसेच सोसायटीच्या व्यवस्थापनाने दिलेल्या तक्रारीवरून सोसायटीचे सहायक व्यवस्थापकसह एक कर्मचार्‍याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांना पोलीस कोठडी ठेवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून थंडबस्त्यात असलेल्या या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु केला असून या प्रकरणी आणखी एका कर्मचार्‍याची चौकशी करण्यात येत आहे. यामुळे पोलिस तपासात घोटाळ्यातील रक्कम तसेच आणखी कोण कोण या गैरव्यवहारात सहभागी आहे याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
घोटाळ्यातील रक्कम दोषी कर्मचार्‍यांनी घर बांधकामात गुंतवले तर काही पैसे फिक्स डिपाझीट केल्याचे समजते. दोनही कर्मचार्‍यांकडून घोटाळ्यातील रक्कम वसूल करण्यासाठी त्यांची मालमत्ता लिलाव करुन आलेल्या रक्कमेतून सोसायटीकडून घोटाळ्यातील रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी सर्व
सोसायटीच्या सभासदा कडून केली जात आहे.