पोहना येथे रोड वर झाडांनी भरलेले फांदयाची कटाई

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
दिनांक 03/072021 जवळच्या पोहना येथे असलेल्या बायपास च्या दोन्ही बाजूला काटेरी झाडांच्या फांद्या रस्त्यांवरून येणाऱ्या जाणाऱ्या साठी घातक ठरत होत्या लोकमत ला बातमी प्रकाशित होताच कामाला यश , काट्यांच्या झुडपाणी भरलेल्या बाभळीचे झाडे असलेला रोडवर फांदी झाडांची रविवार ला ती कटाई करण्यात आली.। 2 दिवसाच बातमी प्रकाशित करण्यात आली होती . पोहना बाजार पेठत लोकांनि आनंद व्यक्त केला,शेतकरी शेतमजुरांनी आनंद व्यक्त केला.