कळमेश्वर गोरी नाल्यावरील पूर आल्याने दोन इसम वाहून गेले

कळमेश्वर गोरी नाल्यावरील पूर आल्याने दोन इसम वाहून गेले

कळमेश्वर गोरी नाल्यावरील पूर आल्याने दोन इसम वाहून गेले
कळमेश्वर गोरी नाल्यावरील पूर आल्याने दोन इसम वाहून गेले

युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
कळमेश्वर,दि.8 जुलै:- नागपुर जिल्हात आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून दिवसभर सतत जोरात पाऊस सुरू असल्याने गोरी वरून कळमेश्वर ला येत असल्याने कळमेश्वर नाण्याला अचानक पूर आल्याने पूर भरती वर असतानी गोरे वरून परमेश्वर ला येणारे अण्णाजी पुरुषोत्तम मी माडीवर निंबाळकर वय 52 वर्ष, प्रवीण मधुकर शिंदे वय 40 वर्ष राहणार गोवरी हे आज 4.30 वाजताच्या सुमारास आपले मोटारसायकलने नाल्याच्या काठावर येऊन कळमेश्वर येथे येत असतानी नाल्याला पूर आल्याने 2 इसम वाहून गेले घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दुसऱ्या मार्गाने गोरी पर्यंत गेले हां नाला पाटण सांगी पर्यंत जातो परंतु त्यांना वाहून गेलेल्या इसमाचा पत्ता लागलेला नाही दरम्यान नगर पालिकेचे पुर शोधक पथक घटनास्थळी पोहोचून त्यांनी शोध घेण्याकरिता पुरात उद्या घेऊन परंतु हे दोन्ही सण मिळाले नाही या नाल्याच्या पुलाचे मागणीकरिता गेल्या अनेक वर्षापासून गौरी कळमेश्वर नागरिक अनेक वृत्तपत्रातून अनेकदा मागणी करण्यात आली परंतु कुंभकर्णी नगर प्रशासन व शासन यांच्या नाकर्तेपणामुळे आमदार व आता मंत्री असलेले सुनील केदार यांनी दुर्लक्ष केल्यामुळे दुर्देवी घटना प्रथमच घडली घटनास्थळी कळमेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी अस्मिता काळे आल्या असता येथील जनतेच्या रोषाला मुळे त्यांनी काढता पाय घेतला या घटनास्थळी कळमेश्वर येथील तहसील चे नायब तहसीलदार भुजाडे व त्यांचे सहकारी त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख व त्यांचे सहकारी तसेच नगर परिषद कर्मचारी यांनी शोधकार्य सुरू केले आहे वृत्त लिहीपर्यंत वाहून गेलेल्या इसमाचे सेव्ह हातात लागलेले नाही यागो विघटनामुळे गोरी वर कळमेश्वर येथील नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात रोष दिसून आला आहे.