कोल्हापुर: जन्मदात्या आईची हत्या करून काळीज भाजून खाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या नराधम मुलाला फाशीची शिक्षा.

कोल्हापुर: जन्मदात्या आईची हत्या करून काळीज भाजून खाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या नराधम मुलाला फाशीची शिक्षा.

कोल्हापुर: जन्मदात्या आईची हत्या करून काळीज भाजून खाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या नराधम मुलाला फाशीची शिक्षा.
कोल्हापुर: जन्मदात्या आईची हत्या करून काळीज भाजून खाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या नराधम मुलाला फाशीची शिक्षा.

लियाकत मदारी✒
कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी
99603 65075
कोल्हापूर, 08 जुलै:- संपुर्ण महाराष्ट्राला हादळायला लावणाऱ्या आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला कलंकित कारणाऱ्या कोल्हापुर येथील नराधाम शैतान मुलाला अखेर न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. व्यसनाधीन मुलाने दारू पिण्यासाठी आईने पैसे दिले नाही म्हणून आईचा खून करून आईच काळीज भाजून खाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अखेर कोल्हापूर न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे.

कोल्हापुर जिल्हात 2017 मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आलेल्या दोषी आरोपी सुनील रामा कुचीकोरवी या नराधम सैतानाने आपल्या आईची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. या प्रकरणाचा 4 वर्षांनंतर निकाल लागला आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली.

न्यायाधीशांनी या प्रकरणात सुनील कुणीकोरवीला दोषी ठरवून न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना समजून न्यायालयाने नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोल्हापूरकरांनी समाधान व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्राला हादवळणारे काय आहे प्रकरण.
शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 28 ऑगस्ट 2017 रोजी माकडवाला वसाहतीत दोषी सुनील कुचकोरवी याने आपली आई यल्लवा कुचकोरवी वय 62 वर्ष हिची निर्घृणपणे हत्या केली. सुनील दारूच्या आहारी गेला होता. त्याने आपल्या आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. पण, तीने देण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या सुनीलने आईचा चाकूने सपासप वार करून हत्या केली होती. सुनील हत्या करून थांबला नाही तर त्याने आपल्या स्वता:च्या आईला मारून, विवस्त्र केलं, तिचे स्तन कापले, काळीजाचे तुकडे केले होते. गुप्तांगावर धारधार शस्त्राने वार केले होते. एवढंच नाहीतर आईच्या शरीराचे तुकडे केल्यानंतर शरीराचे तुकडे नराधमाने फ्रिजमध्ये भरून ठेवले होते. धक्कादायक म्हणजे, आईच्या शरीराचे तुकडे भाजून खाण्याच्या तयारीत होता, त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून त्याला अटक केली.