खरीपातील हंगामी पिकांसाठी* *31 ऑगस्टपर्यंत पाणी अर्ज करण्याचे आवाहन*

*खरीपातील हंगामी पिकांसाठी*
*31 ऑगस्टपर्यंत पाणी अर्ज करण्याचे आवाहन*

खरीपातील हंगामी पिकांसाठी* *31 ऑगस्टपर्यंत पाणी अर्ज करण्याचे आवाहन*
खरीपातील हंगामी पिकांसाठी*
*31 ऑगस्टपर्यंत पाणी अर्ज करण्याचे आवाहन*

*मिडिया वार्ता न्यूज*
*जळगाव जिल्हा प्रतिनिधी*
✒ *विशाल सुरवाडे* ✒

जळगाव- दि. 9 कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा फायदा घेणारे बागाईतदारांना दि. 1 जुलै ते 14 ऑक्टोबर, 2021 या कालावधीकरीता सुरु होणाऱ्या खरीप हंगाम 2021 मध्ये भुसार/अन्नधान्न्ये/चारा/डाळी/ कपाशी/भुईमुग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार अटी व शर्तींवर पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरले आहे.
तरी बागाईतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात दिनांक 31 ऑगस्ट, 2021 पर्यंत सादर करावे. असे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.