सावली तालुक्यातील व्याहाड ( बुज.) येथे लग्नसमारभ व इतर कार्यक्रमा करिता सामाजिक सभागृह बांधून देण्याचे वचन केले पूर्ण* *आज त्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन*  

49

*सावली तालुक्यातील व्याहाड ( बुज.) येथे लग्नसमारभ व इतर कार्यक्रमा करिता सामाजिक सभागृह बांधून देण्याचे वचन केले पूर्ण*

*आज त्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन*

सावली तालुक्यातील व्याहाड ( बुज.) येथे लग्नसमारभ व इतर कार्यक्रमा करिता सामाजिक सभागृह बांधून देण्याचे वचन केले पूर्ण*  *आज त्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन*   
सावली तालुक्यातील व्याहाड ( बुज.) येथे लग्नसमारभ व इतर कार्यक्रमा करिता सामाजिक सभागृह बांधून देण्याचे वचन केले पूर्ण*
*आज त्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन*
 

✍️मनोज खोब्रागडे✍️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यु-8208166961

सावली : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की काही दिवसांपूर्वी मा मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी सावली तालुक्यातील मौजा व्याहाड (बूज) येथे लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांकरिता सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता सामाजिक सभागृह बांधकाम उभारण्याचे वचन स्थानिक गावकऱ्यांना दिले होते.आणि आपल्या वाचनाचे पालन करत आज या सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन करून वचनपूर्ती पूर्ण केले व भूमिपूजन आज पार पाडले.