कोरोनामुळे कर्ता व्यक्ती गमावलेल्या इतर कुटुंबाची भेट* *आर्थिक चक्र सुरू करता यावे याकरिता मा. मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार कडून व मित्र परिवाराकडून रोख मदत देऊन एक आधार दिला*

*कोरोनामुळे कर्ता व्यक्ती गमावलेल्या इतर कुटुंबाची भेट*

*आर्थिक चक्र सुरू करता यावे याकरिता मा. मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार कडून व मित्र परिवाराकडून रोख मदत देऊन एक आधार दिला*

कोरोनामुळे कर्ता व्यक्ती गमावलेल्या इतर कुटुंबाची भेट* *आर्थिक चक्र सुरू करता यावे याकरिता मा. मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार कडून व मित्र परिवाराकडून रोख मदत देऊन एक आधार दिला*
कोरोनामुळे कर्ता व्यक्ती गमावलेल्या इतर कुटुंबाची भेट*
*आर्थिक चक्र सुरू करता यावे याकरिता मा. मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार कडून व मित्र परिवाराकडून रोख मदत देऊन एक आधार दिला*

मनोज खोब्रागडे

विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी

सावली : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, सावली तालुक्यातील चेकपीरंजी येथील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते साईनाथजी चौधरी यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. या कठीण काळात मी व माझे सहकारी त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.
चेकपिरंजी गावात कोरोनामुळे कर्ता व्यक्ती गमावलेल्या इतर कुटुंबाची भेट घेऊन त्यांना पुन्हा आर्थिक चक्र सुरू करता यावे याकरिता माझ्याकडून व मित्र परिवाराकडून रोख मदत देऊन आधार देण्याचा प्रयत्न केला.या वेळी गावातील गावकरी व तेथील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.