*गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यु-8208166961
औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका):- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दि. 12 जुलै रोजी दुपारी 12.05 वा. औरंगाबाद येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वा. औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणीबाबत बैठक, (स्थळ :- पोलीस आयुक्त कार्यालय) दुपारी 4 वा. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणीबाबत बैठक, (स्थळ :- पोलीस आयुक्त कार्यालय)रात्री मुक्काम
मंगळवार, दि. 13 जुलै रोजी सकाळी राखीव. रात्री 8.20 वा. चिकलठाणा येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.