राजुरा महावितरण कंपनीच्या शहर विभागातील साहाय्यक अभियंता, व* *त्यांच्या सोबत कर्मचारयांना जिवे मारण्याची धमकी*

*राजुरा महावितरण कंपनीच्या शहर विभागातील साहाय्यक अभियंता, व* *त्यांच्या सोबत कर्मचारयांना जिवे मारण्याची धमकी*

राजुरा महावितरण कंपनीच्या शहर विभागातील साहाय्यक अभियंता, व* *त्यांच्या सोबत कर्मचारयांना जिवे मारण्याची धमकी*
राजुरा महावितरण कंपनीच्या शहर विभागातील साहाय्यक अभियंता, व* *त्यांच्या सोबत कर्मचारयांना जिवे मारण्याची धमकी*

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

राजुरा : – आज दिनांक ११/७/२०२१ रोजी राजुरारातिल ग्राहक लेखराजानि यांच्या घराजवळील लघुदाबावरील विद्युत खांब वाकला व त्या खाबांवरील ग्राहंकाचा विद्युत पुरवठा खंडित झाला, तशी माहिती राजुरा शहर विभागातील साहाय्यक अभियंता टमके साहेब यांना मिळाली, लगेच आपल्या कर्मचार्‍यां सोबत घटनास्थळी धाव घेतली, व पोलचे दुरुस्तीचे काम सुरू केले, परंतू लेखराजानि या ग्राहकांने साहाय्यक अभियंता यांच्या आगांवर धावून शीविगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली, व शासकीय कामात अडथळा निर्माण केला, शेवटी पोलिस विभागाला पाचारण करण्यात आले, त्यांच्या देखरेखीखाली दुरुस्तीचे काम सुरू झाले, पन पोलिस कर्मचारी आता सुरळीत काम होईल या उद्देशाने तिथुन निघून गेले, पोलिस तिथून जाताच पुन्हा लेखराजानि या ग्राहकांने कर्मचारयां सोबत हुज्जत घातली, त्यामुळे राजुरातिल महावितरण कंपनीच्या कर्मचारयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, या अगोदर सुधा राजुरातिल महावितरण कंपनीच्या कर्मचारी यांच्यावर असे हल्ले होऊन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे,
*उपविभागीय अधिकारी लोहे यांना फोन करून माहिति देऊन सुधा फोन न उचलता साहाय्यक अभियंता यांच्याशी असहकार्याची भावना*
राजुरातिल महावितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी लोहे यांचे सहकार्य साहाय्यक अभियंते तसेच कर्मचारी यांना कधीच मिळत नसून अश्या वादाच्या प्रकरणात आपले आंग बाजुला काढीत असतो, तशी बाब वरिष्ठांच्या लक्षात आणूनही दिली, पन वरीष्ठ अधिकारी हे सुधा लोहे यांना घाबरतात असे म्हटले जाते, कारण त्यांचा राजकिय दबाव हा चांगला आहे असेही म्हटले जाते, म्हणूनच लोहे हे मागील ६-७ वर्षापासून राजुरातच उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तशी त्यांची ग्राहकाशी व कर्मचारी यांच्याशी वागणुक सुधा चागंलि नाहि असभ्य वर्तन व ताठर स्वभाव हा त्यांचा मुख्य परीचय
यामुळे त्यांच्या खालील अधिकारी यांना व कर्मचारी यांना आपले कर्तव्य पार पाडीत असतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे अश्या बेजबाबदार अधिकारी यांना तात्काळ नौकरीतुन बडतर्फ करून त्यांच्या वर कंपनीच्या नियमानुसार कारवाई करावी व राजुरा महावितरण कंपनीच्या कार्यालयात उपविभागीय अधिकारी म्हणून ऐका कर्तव्यनिष्ठ व्यक्तीची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी राजुरातिल नागरीक तसेच कर्मचारयां कडुन होत आहे