भर शाळेत महिला शिक्षकेने 14 वर्षिय विद्यार्थ्याशी ठेवले जबरदस्ती शारिरीक संबंध, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद.

भर शाळेत महिला शिक्षकेने 14 वर्षिय विद्यार्थ्याशी ठेवले जबरदस्ती शारिरीक संबंध, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद.

भर शाळेत महिला शिक्षकेने 14 वर्षिय विद्यार्थ्याशी ठेवले जबरदस्ती शारिरीक संबंध, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद.
भर शाळेत महिला शिक्षकेने 14 वर्षिय विद्यार्थ्याशी ठेवले जबरदस्ती शारिरीक संबंध, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद.

MVN क्राईम रिपोर्टर✒

सिडनी:-ऑस्ट्रेलियामधिल सिडनी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका महिला शिक्षकेने गुरु शिष्य या पवीत्र नात्याला काळीमा फासला आहे.

आई-वडिलांनंतर छोटी मुलं सर्वात जास्त आपल्या शिक्षकांच्या सानिध्यात असतात. गुरु-शिष्याचे नाते नेहमीच पवित्र मानले जाते. परंतु ऑस्ट्रेलिया येथे एका महिला शिक्षिकेने आपल्याच वर्गातील मुलांची जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याने सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ऑस्ट्रेलियामधिल सिडनी शहरातील हे प्रकरण असून येथे एका शाळेत शिक्षिका असणाऱ्या मोनिका एलिजाबेथ हिने तिच्याच वर्गातील 14 वर्षीय विद्यार्थ्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापीत केले हा सर्व प्रकार शाळेत लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिला शिक्षिकेचे कारनामे समोर आले. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.

महिला शिक्षिकेने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. महिला शिक्षिकेने दुपारच्या जेवणापूर्वी अल्पवयीन विद्यार्थ्याला आपले न्यूड फोटो पाठवले होते. तसेच विद्यार्थ्याकडेही त्याच्या प्रायव्हेट पार्टचे फोटो मागितले होते. यानंतर तिने भर वर्गातच विद्यार्थ्याशी जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवले. सीसीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी महिला शिक्षिकेला अटक केली. आरोपी शिक्षिकेने शाळेतील 14 ते 16 वर्ष वयोगटातील जवळपास 10 मुलांशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्याचेही पोलीस चौकशीमध्ये उघड झाले.

पोलीस चौकशीनंतर आरोपी महिला शिक्षिकेला न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. येथे तिला शिक्षा ठोठावण्यापूर्वी न्यायमूर्ती यांनी एका पीडित विद्यार्थ्याची चिठ्ठी वाचून दाखवली. महिला शिक्षिकेमुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. वर्गातील विद्यार्थी मला चिडवू लागल्याने मला शाळाही सोडावी लागली, असे या चिठ्ठीत विद्यार्थ्याने म्हटले होते. दरम्यान, न्यायालयाने आरोपी शिक्षिका मोनिका एलिजाबेथ हिला विद्यार्थ्यांसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपात दोषी ठरवले आणि तिला 4 वर्ष 9 महिन्यांच्या कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच या दरम्यान 2 वर्ष आणि 5 महिन्यांपर्यंत तिला पॅरोलही मिळणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले.