हिंगणघाट येथे भव्य कोरोना योद्ध्यांचा ” आदर्श गौरव सन्मान पुरस्कार सत्कार , सोहळा सभारंभ घेण्यात आला..

🔸हिंगणघाट येथे भव्य कोरोना योद्ध्यांचा ” आदर्श गौरव सन्मान पुरस्कार सत्कार , सोहळा सभारंभ घेण्यात आला..

हिंगणघाट येथे भव्य कोरोना योद्ध्यांचा " आदर्श गौरव सन्मान पुरस्कार सत्कार , सोहळा सभारंभ घेण्यात आला..
हिंगणघाट येथे भव्य कोरोना योद्ध्यांचा ” आदर्श गौरव सन्मान पुरस्कार सत्कार , सोहळा सभारंभ घेण्यात आला..

प्रा.अक्षय पेटकर
ग्रामीण प्रतिनिधी वर्धा

वर्धा – हिंगणघाट दि. 11/07/ 2021ला ” माहिती अधिकार ,पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना ( म. रा. ) ” तसेच ” विश्व आनंद शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या संघटनेचे डॉ. अविनाशभाऊ सकुंडे – संस्थापक / आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष श्री मा. गणेशजी शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

आजचे सत्कार सोहळ्याचे मान्यवर सत्कारमूर्ती.. मा,श्री अतुलभाऊ वादिले – मनसे जिल्हाध्यक्ष , वृक्षप्रेमी यांचे श्री मा तुळशीराम जांभुळकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष – तसेच श्री मा. ( P I ) चंपतजी चव्हाण साहेब हिंगणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना शाल व आदर्श गौरव पुरस्कार, वृक्ष, देऊन सन्मानित करण्यात आला. याप्रसंगी या कार्यक्रमाचे उपस्थित, सौ. शिल्पा बनपुरकर – संपादक- विदर्भ अध्यक्ष, सौ. कीर्ती पांडे मॅडम – विदर्भ सह संघटक, सौ.प्रीती साव मॅडम- चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष, या कार्यक्रमाचे आयोजक ” वर्धा जिल्हा अध्यक्ष – संचालक श्री.मा. अश्विनभाऊ बोंदाडे यांनी काम सांभाळला उपस्थित सर्व ” सत्कार मूर्तींचे ” या प्रसंगी इतर मान्यवरांना सुद्धा आदर्श गौरव सन्मान प्रमाणपत्र देऊन व वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. मा.श्री गजुभाऊ कुबड़े साहेब , मा. श्री प्रफुल क्षिरसागर साहेब, मा.श्रीसुशिल घोडे, साहेब , मा.श्री.अखिलभाऊ धाबर्डे , मा श्री,अविनाश गायकवाड़ , भाऊरावजी कोटकर, जिल्हा उपाध्यक्ष, मा, शैलेशजी झाड़े,जिल्हा सचिव, सचिन महाजन. तालुका अध्यक्ष, मा,गौतमभाऊ देशभ्रतार
सुनील बाभले साप्ताहिक संपादक, मा, जयंत कातरकर, मा, अजित कातरकर, सौ, सरिता भगत, सौ, माधुरी डोंगरे, सौ प्रिया पेदोर,सौ दीक्षा ताजने विद्युत मंडल, ” माहिती अधिकार , पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना, महाराष्ट्र राज्य.याचा तर्फे कोरोना योद्धाना ” आदर्श गौरव पुरस्कार ” हिंगणघाट येथे पार पडला. कार्यक्रमा साठी उपस्तित मान्यवर , श्री. भाऊरावजी कोटकर – वर्धा जिल्हा उपाध्यक्ष , युवा उद्योजक- शैलेशजी झाड़े – वर्धा जिल्हा सचिव , रूपेश सौन्दरकर, सूर्यकांत अतकर , अमोल झाड़े , अपेक्षा ताजने, अजय मून, मनोज मून विनोद नक्षिणे तसेच वर्धा, चद्रपुर, नागपुर, व वडनेर, सचिन महाजन येतील सभसाद मंडळी याच्या उपस्तित सत्कार संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शैलेशजी झाड़े – वर्धा जिल्हा सचिव यांनी कार्यक्रमाची सांगता केली.